Video

Right lifestyle for a healthy spine – मणक्याच्या आरोग्यासाठी योग्य जीवनशैली

YouTube video


The Sanskrut word Niraamay implies ‘free from defects’. In our series – Mann Niraamay – we have been learning about the right conditioning of the mind for removing the accumulated negative energy that causes defects in the body, and the importance of Swayampurna Upchar method that enables the equilibrium of Panchtatvas (five basic elements). The spine, vertebrae and the entire bone structure are crucial for holistic health. But, today wrong lifestyle, and improper posture and movements are leading to a variety of ailments among all age groups.

Are you messing up with your lifestyle in this fast paced world? Is anybody you know suffering from the pain of slipped disc? What role does the spine play in shouldering mental strain? How do the surrounding muscles and cartilages provide strength to the spine? Do you face a bumpy ride to work every day? How to nourish the muscles so that they remain strong? How do sufficient sleep, positive thinking, prayer and gratitude help in the process of natural healing? Dr Yogesh and Dr Amruta Chandorkar from Niraamay provide answers to such questions in this freewheeling discussion.

Watch the video for details, and share it with those who wish to remain healthy by adherence to the Indian Shastras (holistic sciences) that are based on subtle energy!
—–
मणक्याच्या आरोग्यासाठी योग्य जीवनशैली

निरामय म्हणजे दोषविरहित स्थिती. ‘मन निरामय’ या मालिकेतून मनावरील योग्य संस्कार व शरीरात दोष निर्माण करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा निचरा करण्याचे महत्त्व आणि पंचतत्त्वांचे संतुलन साधणारी स्वयंपूर्ण उपचार पद्धती आपण समजून घेत आहोत. सर्वंकष आरोग्यासाठी पाठीचा कणा, मणके व एकंदरीतच संपूर्ण अस्थिसंस्था अतिशय महत्त्वाची आहे. परंतु, चुकीची जीवनशैली आणि उठण्या-बसण्याची अयोग्य पद्धत व हालचाली यांमुळे अनेक व्याधी आज सर्व वयाच्या लोकांना होत आहेत.

वेगवान आयुष्यात तुमची जीवनशैली चुकते आहे का? तुमच्या परिचयाची कोणी व्यक्ती स्लीप्ड डिस्कमुळे वेदनेत आहे का? मानसिक भार पेलण्यात कण्याची नेमकी कोणती भूमिका असते? कण्याला ताकद देण्यात आजूबाजूचे स्नायू व कूर्चा यांचा कसा हातभार लागतो? रस्त्यांवरील खड्ड्यांचा तुम्ही रोज सामना करीत आहात का? स्नायू मजबूत राहण्यासाठी त्यांचे पोषण कसे करावे? पुरेशी झोप, सकारात्मक विचार, प्रार्थना व कृतज्ञता यांमुळे नैसर्गिकरीत्या झीज भरून निघायला कशी मदत होते? या मनमोकळ्या गप्पांच्या माध्यमातून अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देत आहेत निरामयचे डॉ. योगेश व डॉ. अमृता चांदोरकर.

अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडिओ पाहा आणि सूक्ष्म ऊर्जेवर आधारित भारतीय शास्त्राच्या साहाय्याने आरोग्य मिळवू पाहणाऱ्या सर्वांना पाठवा!

अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook : https://m.facebook.com/Niraamay/
Instagram : https://www.instagram.com/niraamaywellness/
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe – https://www.youtube.com/user/NiraamayConsultancy/featured

#Rightlifestyle #Lifestyle #Spine #healthyspine #Freefromdefects #Mannniraamay #SwayampurnaUpchar #Niraamay #Niraamaywellnesscenter #dramrutachandorkar #dryogeshchandorkar #pune

source

Disclaimer: This content including advice provides generic information only. It is in no way a substitute for a qualified medical opinion. Always consult a specialist or your own doctor for more information.

Keywords: Swayampurna Upchar,Energy Healing,Niraamay Wellness,Niraamay Wellness Center,Dr Amruta Chandorkar,Dr. Yogesh Chandorkar,Niraamay,Mudra Shastra,Prachin Shastra,Meditation,Yoga,Niraamayjeevan,Niraamay Wellness Center Pune,Amruta Chandorkar,Chakra Meditation

Show More

20 Comments

  1. नमस्कार सर आणी मॅडम मी नियमित पणे आपले video बघते आणि मला मुद्रा चिकित्सा ver विश्वास पण आहे मला आता ovarian mass detect झाला आहे काय मला ह्या चिकित्सा cha लाभ hoil

  2. नमस्कार मॅडम आणि सर खूपच चांगली माहिती मिळाली म्हणून मन अगदी शांत झाले नमस्कार

  3. Tumhi khoop chhan mahiti dili ahet…me meditation karatana asech mhanayache ki i am happy n healthy Ani tabbetit kahi khoop sudharana hoat navhati,aaj mala chuk kalali …ata lavakar bare vatel mala…Niramay che khoop khoop abhar…ty very much.🙏🙏

  4. खुप छान माहिती मिळाली.धन्यवाद.
    मेडम जेवताना घास अडकतो तर त्याबद्दल थोडी माहिती द्याल का?

  5. झोपताना कानात cotton घालून झोपणे योग्य की अयोग्य आहे?

  6. नमस्कार मी आपले व्हिडिओ सर्व बघते खूप छान माहिती देऊन समजवतात मला मुद्रा शास्त्र खूपच आवडले

  7. ताई माझा डाव्या हाताचा अंगठा आणि मनगट खूप दुखत .मला काम करताना त्रास होतो म्हणजे माझा अंगठा काम करू देत नाही . डॉक्टरांनी आधी मनगटाला गॅप झालं अस सांगितलं आता म्हणतात की मला मणक्याच्या त्रास आहे पण ताई मला मणक्याला काही त्रास जाणवत नाही .फक्त पाळीच्या वेळी पाठीला त्रास होतो .ते चार दिवस झोपून राहावं असं वाटत .ताई या साठी काही उपाय सांगाल का .please 🙏🙏🙏

  8. नमस्कार ताई .
    मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते तुमच्यामुळे आम्हाला शरीराची खूप माहिती मिळतेय त्यासाठी धन्यवाद .या आधी मला खरंच अस काही माहिती नव्हत .

  9. तुमचा आवाज ऐकल्यावर च आजार निम्मा बरा होतो❤️

  10. अप्रतिम…… खूप खूप खूप छान मार्गदर्शन… काल पासूनच मला lumber spondylosis आणि cervical spondylosis चा त्रास होत होता आणि आज तुमचा हा व्हिडिओ अचानक समोर आला utube वर.. तुमचे खूप खूप आभार तुम्ही Angels आहात माझ्यासाठी 🙏 तुमचे मार्गदर्शन आमच्यासाठी खूप उपयुक्त आहे.. पुन्हा एकदा धन्यवाद

  11. खुप सुंदर सांगितले ताई व सर
    तुम्ही . शरीर आपल्याला प्रत्येक
    गोष्टीची सुचना देत असते त्याकडे
    आपण लक्ष द्यायला हवे. योग्य
    विश्राती व मनाची स्वच्छता
    खुप सुंदर 👌धन्यवाद 🙏

  12. 🙂🙏
    मी सौ.सीमा सुनिल देव.2,4 वर्ष झाली आहे माझी कंबर खुप दुखते आहे. Plz mam,सर मला दुखणे असह्य होत आहे. तरी मुद्रा सांगा 🙂🙏

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button